WCDD Recruitment 2022 : गोंदियाच्या महिला व बाल विकास विभागात नोकरीची संधी; इथे करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन। महिला व बाल विकास विभाग गोंदियामध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात (WCDD Recruitment 2022) निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून सहाय्यक, बहुउद्देशीय कर्मचारी या रिक्त पदांच्या एकूण 16 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 सप्टेंबर 2022 आहे.

संस्था – महिला व बाल विकास विभाग गोंदिया

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

पद संख्या – 16 पदे

नोकरी करण्याचे ठिकाण – गोंदिया

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 सप्टेंबर 2022

भरती प्रकार – सरकारी

भरले जाणारे पद –

सहाय्यक – 8 पदे

बहुउद्देशीय कर्मचारी – 8 पदे

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (WCDD Recruitment 2022)

  • वरील पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार पदवीधर असावा.
  • उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान (MS-CIT) आणि इंग्रजी आणि मराठी टायपिंग येणे आवश्यक.

मिळणारे वेतन –

सहाय्यक – 12,000/-

बहुउद्देशीय कर्मचारी – 10,000/-

वय मर्यादा –

कमीत कमी – 20 वर्ष
जास्तीत जास्त – 45 वर्ष

(वयामध्ये सूट जाहीर झालेल्या जाहिरातीमध्ये दिली आहे.)

अर्ज फी –
Open/OBC/EWS – फि नाही
SC/ST – फि नाही
PWD/ Female – फि नाही

पात्रता –
पुरुष
महिला

असा करा अर्ज –

  1. आपण खाली दिलेल्या स्टेप वाचून आपण अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करू शकता.
  2. सर्वप्रथम जाहीर झालेली जाहिरात (PDF) पर्यायाववर क्लिक करा.
  3. जाहीर झालेले Notification PDF मध्ये ओपन होईल ते काळजीपूर्वक वाचून घ्या.
  4. जाहीर झालेले Notification PDF मध्ये आपल्याला अर्जनमुना दिला जातो किंवा अधिकृत साईटवर जाऊन आपण काढू शकता.
  5. अर्ज भरा व त्याला सर्व कागदपत्रे जोडा.
  6. Notification PDF मध्ये दिल्यानुसार पत्त्यावर पाठवा.
  7. अर्ज भरून झाल्यावर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, गोंदिया.

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिकृत माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – gondia.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com