Walk in Interview : प्राध्यापकांसाठी ‘या’ कॉलेजमध्ये मोठी जॉब ओपनिंग; दोन दिवसात होणार मुलाखत

करिअरनामा ऑनलाईन। कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे लवकरच काही (Walk in Interview) जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, व्याख्याता ही पदे भरली जाणार आहेत. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 01 ऑक्टोबर 2022 आहे.

संस्था – कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट जळगाव (Engineering & Management College Jalgaon)

निवड प्रक्रिया – मुलाखत

भरली जाणारी पदे –

  1. प्राध्यापक (Professor)
  2. सहयोगी प्राध्यापक ( Associate Professor)
  3. सहायक प्राध्यापक (Assistant Professor)
  4. व्याख्याता ( Lecturer)

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (Walk in Interview)

  • प्राध्यापक (Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहयोगी प्राध्यापक ( Associate Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • सहायक प्राध्यापक (Assistant Professor) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. (Walk in Interview)

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

  • व्याख्याता ( Lecturer) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्रे –

  1. Resume
  2. दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  3. शाळा सोडल्याचा दाखला
  4. जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  5. ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  6. पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीची तारीख – 01 ऑक्टोबर 2022

मुलाखतीची वेळ – सकाळी 11:30 ते दुपारी 03:30

मुलाखतीचा पत्ता –

केसीईएस कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव (Walk in Interview)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://coem.ac.in/

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com