VVCMC Recruitment 2021 | वसई विरार महानगरपालिका अंतर्गत विविध पदांच्या 66 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – वसई विरार महानगरपालिका, NUHM विभाग अंतर्गत विविध पदांच्या 66 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकरिता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहेत,पात्र उमेदवारांची निवड थेट मुलाखत पध्दतीने होणार आहे. मुलाखत देण्याची तारीख 23 & 24 मार्च 2021 रोजी (पदांनुसार)आहे.अधिकृत वेबसाईट -https://www.vvcmc.in

एकूण जागा – 66

पदाचे नाव & जागा –
1.वैद्यकीय अधिकारी – 31 जागा
2.स्टाफ नर्स – 04 जागा
3.औषध निर्माता – 10 जागा
4.लॅब टेक्निशियन – 21 जागा

शैक्षणिक पात्रता –
1.वैद्यकीय अधिकारी – MBBS
2.स्टाफ नर्स – B.Sc Nursing/General Nursing
3.औषध निर्माता – B.Pharm /D.Pharm
4.लॅब टेक्निशियन – DMLT

वयाची अट –
1.वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षापर्यंत
2.स्टाफ नर्स – 65 वर्षापर्यंत
3.औषध निर्माता – 65 वर्षापर्यंत
4.लॅब टेक्निशियन – 65 वर्षापर्यंत

परीक्षा शुल्क – 150/-

वेतन –
1. वैद्यकीय अधिकारी – 60,000/-
2.स्टाफ नर्स – 20,000/-
3.औषध निर्माता – 17,000/-
4.लॅब टेक्निशियन – 17,000/-

नोकरीचे ठिकाण – वसई.VVCMC Recruitment 2021

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

मुलाखत देण्याचे ठिकाण – वसई विरार शहर महानगरपालिका पापड खिंड डॅम, फुलपाडा, विरार (पूर्व)

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://www.vvcmc.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com