VVCMC Recruitment 2021 | पर्यावरण व वातावरण बदल विभाग मुंबई अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – पर्यावरण व वातावरण बदल विभाग मुंबई  अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 26 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/vvmc/?page_id=523&lang=en

एकूण जागा – 12

पदाचे नाव –
1.वकील – 11 जागा
2.ज्येष्ठ सल्लागार – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – अनुभवासह कायदा पदवीधर

वयाची अट – नियमानुसार

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – वसई विरार (मुंबई).VVCMC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वसई विरार शहर महानगरपालिका, विधी विभाग, चौथा मजला, प्रभाग समिती-सी कार्यालय, बहुउद्देशीय इमारत, विरार (पूर्व)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 26 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://vvcmc.in/vvmc/?page_id=523&lang=en

मूळ जाहिरात  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com