VSSC Recruitment 2021 | साराभाई स्पेस सेंटर मध्ये जुनिअर रिसर्च फेलो पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये जुनिअर रिसर्च फेलो पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 19 जुलै 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.vssc.gov.in/

एकूण जागा – 12

पदाचे नाव – जुनिअर रिसर्च फेलो.

शैक्षणिक पात्रता – 65% गुणांसह फिजिक्स/ अप्प्लायड फिजिक्स/ स्पेस फिजिक्स/ ऍटमॉस्फेरिक सायन्स/ मेंटेरिओलॉजि/ प्लॅनेटरी सायन्स विषयात M.Sc. किंवा 60% गुणांसह ऍटमॉस्फेरिक सायन्स/ स्पेस सायन्स/ प्लॅनेटरी सायन्स/ अप्प्लायड फिजिक्स विषयात M.Tech + NET/ GATE/ JEST.

वयाची अट – 18 to 28 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – शुल्क नाही

नोकरीचे ठिकाण – तिरुवनंतपुरम.VSSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 19 जुलै 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.vssc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा  – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com