[GK Update] 25 जानेवारी । राष्ट्रीय मतदार दिन

करीअरनामा दिनविशेष । 25 जानेवारी हा दिवस दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदार ’दिनाची ही दहावी आवृत्ती आहे. राष्ट्रीय मतदार दिनाच्या दहाव्या आवृत्तीची थीम ‘मजबूत लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता’ आहे. नागरिकांचा विश्वास आणि मतदानाची प्रक्रिया मतदारांवर विश्वास ठेवण्याचे काम आहे.

25 जानेवारी 1950 रोजी भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. आजचा “राष्ट्रीय मतदार दिन” हा भारतीय निवडणूक आयोगाच्या स्थापना दिनाचे औचित्य आहे. हा दिवस 2011 मध्ये प्रथमच साजरा करण्यात आला.

स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे
– भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ( CEC) – सुनील अरोरा.
– पहिले निवडणूक आयुक्त – सुकुमार सेन
———————————————————-
स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी या विषयासाठी आमच्या करीअरनामाच्या परिक्षाभिमुख असलेल्या ‘दिनविशेष व Gk update’ सेक्शन ला भेट देत रहा.
———————————————————-

नोकरी अपडेटस् थेट तुमच्या मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 78218 00959 या क्रमांकावर whatsapp करा आणि लिहा “Hello Job”.

सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट www.careernama.com व Facebook page करीअरनामाला भेट द्या.

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.
[email protected]

———————————————————-