पदव्युत्तर पदवी असणाऱ्यांना संधी ; विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर मध्ये भरती सुरू !

करिअरनामा ऑनलाईन – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 12 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 25 मे  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

एकूण जागा – 12

पदाचे नाव – स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, दंतवैद्य, त्वचारोगतज्ञ, होमिओपॅथिक फिजिशियन, ड्युटी डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, समुपदेशक.

शैक्षणिक पात्रता – https://drive.google.com/file/d/1VlpngVbA0NrCbrOC0SHJz8RGMkD3Sblb/view?usp=drivesdk

वयाची अट – नियमानुसार

वेतन – 21000/- to 42000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ओएसडी अधिकारी, आस्थापना विभाग, VNIT नागपूर.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 मे 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

मूळ जाहिरात – pdf