VNIT Nagpur Recruitment 2021 | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर अंतर्गत विविध पदांच्या 04+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

एकूण जागा – 04+

पदाचे नाव – वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प सहाय्यक.

शैक्षणिक पात्रता –

1.Senior Project Manager – Civil Works – Degree in Civil Engineering, with at least 25 years of experience.

2.Project Assistant – Civil Works – Degree in Civil Engineering, with at least 2 years of experience.

3.Project Assistant – MEP Works – Degree (Mechanical Engineer/Electrical Engineer).

वयाची अट –  मूळ जाहिरात पहावी

वेतन – 25000/- to 30000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, व्हीएनआयटी, नागपूर, दक्षिण अंबाझरी रोड, नागपूर 440010.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://vnit.ac.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com