इंजिनिअरिंग पदवी & डिप्लोमा असणाऱ्यांना संधी ! राष्ट्रीय इस्पात निगम लि. मध्ये 206 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय इस्पात निगम लि. मध्ये पदवीधर/टेक्निशियन अप्रेंटिस ट्रेनी पदांच्या 206 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 मार्च  2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.vizagsteel.com/

एकूण जागा – 206

पदाचे नाव & जागा –
1.पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी(GATE) – 173 जागा

2.टेक्निशियन ट्रेनी (TAT) – 33 जागा

 शैक्षणिक पात्रता –

1.पदवीधर अप्रेंटिस ट्रेनी – संबंधित इंजिनिअरिंग पदवी. (2019, 2020 & 2021)

2.टेक्निशियन ट्रेनी – संबंधित इंजिनिअरिंग डिप्लोमा. (2019, 2020 & 2021)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – 8000/- to 9000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – विशाखापट्टणम स्टील प्लांट.Vizag Steel Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.vizagsteel.com/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com