VECC Recruitment 2021 | व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर अंतर्गत विविध पदांच्या 52 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – (VECC) व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर अंतर्गत विविध पदांच्या 52 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.vecc.gov.in/

एकूण जागा – 52

पदाचे नाव & जागा –
1.नर्स A (महिला) – 01 जागा
2. सब ऑफिसर ‘B’ – 01 जागा
3 .ड्राइव्हर (OG) – 03 जागा
4 .वर्क असिस्टंट – 05 जागा
5. कॅन्टीन अटेंडंट – 02 जागा
6 .स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-I 11 जागा
7. स्टायपेंडरी ट्रेनी कॅटेगरी-II – 29 जागा

शैक्षणिक पात्रता –
पद क्र.1 – 12वी उत्तीर्ण+ नर्सिंग & मिडवाइफरी डिप्लोमा + ग्रेड A नर्स नोंदणी किंवा B.Sc (नर्सिंग)

पद क्र.2 – (i) 12वी (सायन्स+केमिस्ट्री)उत्तीर्ण (ii) नागपूर येथून सब-ऑफिसरचा कोर्स (iii) 12/15 वर्षे अनुभव

पद क्र.3 – (i)10वी उत्तीर्ण (ii) हलके व अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

पद क्र.4 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.5 – 10वी उत्तीर्ण

पद क्र.6 – 60% गुणांसह B.Sc (Physics)/ 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/मेकॅनिकल/सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.7 – (i) 60% गुणांसह 10वी/12वी (PCM) उत्तीर्ण (ii) ITI (इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रिकल/मशीनिस्ट/फिटर/Reff. & AC)

वयाची अट – 20 मे 2021 रोजी [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

पद क्र.1 – 18 ते 30 वर्षे
पद क्र.2 – 18 ते 40 वर्षे
पद क्र.3 – 18 ते 27 वर्षे
पद क्र.4 – 18 ते 27 वर्षे
पद क्र.5 – 18 ते 27 वर्षे
पद क्र.6 – 18 ते 24 वर्षे
पद क्र.7 – 18 ते 22 वर्षे

नोकरी ठिकाण – संपूर्ण भारत.VECC Recruitment 2021

शुल्क –

पद क्र.2 & 6 – 150/-

पद क्र.1, 3, 4, 5 & 7 – 100/-

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 मे 2021

अधिकृत वेबसाईट – https://www.vecc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com