VAMNICOM Recruitment 2021 | वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था, पुणे अंतर्गत लिपिक पदांच्या जागांसाठी भरती

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन – वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था, पुणे अंतर्गत लिपिक पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 07 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://vamnicom.gov.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – लिपिक.

शैक्षणिक पात्रता – Minimum Graduate in any field from reputed University and Computer Operational Knowledge

वयाची अट – 21 ते 25  वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 1000/-

नोकरीचे ठिकाण – पुणे.VAMNICOM Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 7 ऑक्टोबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://vamnicom.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.