नाशिक महानगरपालिका येथे उद्यान निरीक्षक पदांच्या जागांची भरती 

करीअरनामा । नाशिक  हे महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील भागातील एक प्राचीन पवित्र शहर आहे. गोदावरी नदीच्या काठावर वसलेले, नाशिक १२ वर्षांनी कुंभमेळ्यातील हिंदू तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणून ओळखले जाते. हे मुंबई आणि पुण्यानंतर महाराष्ट्रातील तिसरे सर्वात मोठे शहर आहे. राज्याची राजधानी मुंबईच्या उत्तरेस सुमारे  190 कि.मी. अंतरावर असलेल्या या शहराला “वाईन कॅपिटल ऑफ इंडिया” असे म्हणतात. कारण भारतातील अर्धे द्राक्ष बाग आणि वाईनरीज नाशिकमध्ये आहेत. प्राचीन तीर्थस्थळ ते आधुनिक सांस्कृतिक- औद्योगिक नगरी अशी वाटचाल करण्याऱ्या शहराचा कारभार नाशिक महानगरपालिका बघते.
पदाचे नाव व तपशील पुढीलप्रमाणे–

 उद्यान निरीक्षक  – ०६ जागा

Total vaccency / एकूण जागा : ०६  जागा


शैक्षणिक पात्रता: – बी एस्सी कृषी अथवा उद्यानविद्या अथवा फॉरेस्ट्री

अर्ज पाठविण्याचा पता: उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग, ३ रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक


अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५  नोव्हेंबर 2019


शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा पाहण्यासाठी  संपूर्ण जाहिरात पहा –click here

ऑफिसिअल वेबसाईट  –  Click Here



सविस्तर माहितीसाठी आमच्या वेबसाईट https://careernama.com/ व  facebook page  करीअरनामा  ला भेट द्या.  

करीअर विषयक जाहिराती, शैक्षणिक व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन लेखमाला व इतर उपक्रमांसाठी आमच्याशी संपर्क साधा.

☎ +91 8806336033 , +91 9403839394

✉ [email protected]