UPSC Recruitment 2021 | केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 151 पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत 151 पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 02 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.upsconline.nic.in

एकूण जागा – 151

पदाचे नाव – उपसंचालक (कर्मचारी राज्य विमा महामंडळ)

शैक्षणिक पात्रता – (i) पदवीधर (iii) 03 वर्षे अनुभव

वयाची अट –  02 सप्टेंबर 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – 25/-

नोकरीचे ठिकाण – संपुर्ण भारत.UPSC Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 02 सप्टेंबर  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://upsc.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com