NDA NA Exam Update: या तारखेला होणार जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी आणि नौदल अकॅडमी परीक्षेची विस्तृत माहिती ३० डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) १८ एप्रिल रोजी परीक्षेचे आयोजन करणार आहे. १९ जानेवारी २०२१ पर्यंत उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. २०२१ ची ही पहिली NDA NA परीक्षा असणार आहे. UPSC NDA NA Exam Update 2020 राष्ट्रीय संरक्षण … NDA NA Exam Update: या तारखेला होणार जाहीर वाचन सुरू ठेवा