UPSC CAPF Recruitment 2021 | संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2021

करिअरनामा ऑनलाईन – संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2021 द्वारे विविध पदांच्या 159 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in

एकूण जागा – 159

पदाचे नाव & जागा –

1.BSF – 35 जागा
2.CRPF – 36 जागा
3.CISF – 67 जागा
4.ITBP – 20 जागा
5.SSB – 01 जागा

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी.

वयाची अट – 20 ते 25 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.UPSC CAPF Recruitment 2021

लेखी परीक्षा देण्याची तारीख – 8 ऑगस्ट 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 5 मे 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.mha.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com