University of Pune Recruitment 2021 | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात असिस्टंट प्रोफेसर पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन(ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुन 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

एकूण जागा – 03

पदाचे नाव – असिस्टंट प्रोफेसर.

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह इंग्लिश विषयात M.A + NET/ SET/ Ph.D.

वयाची अट – माहीती उपलब्ध नाही

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणें.University of Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 जून  2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.unipune.ac.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com