UGC NET 2021 Exam Date : परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

करिअरनामा ऑनलाईन । नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) राष्ट्रीय पात्रता परीक्षा 2021 जाहीर केली आहे. UGC NET 2021 परीक्षेची अधिसूचनाही जाहीर केली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री डॉ. रमेश पोखरीयल निशंक यांनी माहिती दिली आहे. UGC NET 2021 Exam Date

एनजीएने यूजीसी नेट डिसेंबर २०२० च्या परीक्षेसाठी ही परिपत्रक जारी केले आहे. करोना विषाणूच्या महामारीमुळे ही परीक्षा वेळेत घेता आली नाही. अर्जही भरून घेण्यात आले नव्हते. आता ही परीक्षा मे २०२१ मध्ये घेतली जाईल. अर्ज प्रक्रिया देखील आता सुरू होतील.

अधिसूचनेनुसार सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) आणि जेआरएफ (JRF) पात्रतेसाठी यूजीसी नेटची परीक्षा २ मे २०२१ पासून सुरू होईल. मे २०२१ च्या २, ३, ४, ५, ६, ७, १०, ११, १२, १४ आणि १७ रोजी परीक्षा असतील. ऑनलाईन पद्धतीने दररोज दोन शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात येईल. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते दुपारी १२ अशी असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत असेल. UGC NET 2021 Exam Date

अर्ज कसा कराल?

या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरावा लागेल आणि तो सबमिट करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया 2 फेब्रुवारी 2021 पासून सुरू केली जात आहे. अंतिम मुदत 2 मार्च 2021 पर्यंत आहे. 3 मार्च 2021 पर्यंत अर्ज जमा करता येतील. UGC NET 2021 Exam Date

अर्ज प्रक्रिया –

यूजीसी नेट वेबसाइट ugcnet.nta.nic.in द्वारे पूर्ण करावी लागेल.

अधिकृत वेबसाईट – ugcnet.nta.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com