UGC NET 2021 | राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा- जून 2021

करिअरनामा ऑनलाईन – (UGC NET) राष्ट्रीय पात्रता चाचणी (नेट) परीक्षा- जून 2021 मार्फत विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  05 सप्टेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ugcnet.nta.nic.in/webinfo/Page/Page?PageId=1&LangId=P

परीक्षेचे नाव – UGC NET जून 2021

पदाचे नाव – JRF & सहायक प्राध्यापक

शैक्षणिक पात्रता – 55% गुणांसह मास्टर पदवी /पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य [SC/ST/OBC/PWD/Transgender – 50% गुण]

वयाची अट – 01 ऑक्टोबर 2021 रोजी [SC/ST/OBC/PWD/Transgender – 05 वर्षे सूट]

1.JRF – 30 वर्षांपर्यंत.

2.सहायक प्राध्यापक – वयाची अट नाही.

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General – ₹1000/-, [OBC/
EWS – ₹500/-, SC/ST/PWD – ₹250/-]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

परीक्षा दिनांक – 06 ते 11 ऑक्टोबर 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 सप्टेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://ugcnet.nta.nic.in/webinfo/Page/Page?PageId=1&LangId=P

मूळ जाहिरात –  PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com