युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 136 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 136 पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची मुदतवाढ करण्यात अली आहे.  अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै होती आता मुदतवाढ करून शेवटची तारीख 10 ऑगस्ट 2020 आहे.

पदाचे नाव आणि पदसंख्या –

ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल)-  4 जागा

माइनिंग मेट-C- 52 जागा

बॉयलर-कम-कंप्रेसर अटेंडंट-A – 3 जागा

वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर-B – 14 जागा

ब्लास्टर-B – 4 जागा

अप्रेंटिस (माइनिंग मेट) – 53 जागा

अप्रेंटिस (लॅब असिस्टंट) – 6 जागा

शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी

वयोमर्यादा

ग्रॅज्युएट ऑपरेशनल ट्रेनी (केमिकल)- 30 वर्ष

माइनिंग मेट-C- 35 वर्ष

हे पण वाचा -
1 of 343

बॉयलर-कम-कंप्रेसर अटेंडंट-A – 30 वर्ष

वाइंडिंग इंजिन ड्रायव्हर-B – 32 वर्ष

ब्लास्टर-B – 32 वर्ष

अप्रेंटिस (माइनिंग मेट) – 25 वर्ष

अप्रेंटिस (लॅब असिस्टंट) – 25 वर्ष

सर्व पदांसाठी – SC /ST – 5 वर्ष सूट , OBC – 3 वर्ष सूट

अर्ज पद्धती -ऑनलाईन

शुल्क – खुला गट , OBC – 500 रुपये , SC /ST /FMAIL – फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 10 ऑगस्ट 2020

मूळ जाहिरात – PDF (www.careernama.com)

अधिकृत वेबसाईट – http://www.ucil.gov.in/

अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – www.careernama.com