टाटा मेमोरिअल हॉस्पिटल अंतर्गत स्टाफ नर्स पदांच्या ३१ जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – टाटा मेमोरिअल हॉस्पिटल, मुंबई अंतर्गत स्टाफ नर्स पदांच्या ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 फेब्रुवारी 2021 आहे. अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/tmh/index.php/en/home

TMC Mumbai Bharti 2021

एकूण जागा – 31

पदाचे नाव – स्टाफ नर्स

शैक्षणिक पात्रता – General Nursing & Midwifery plus Diploma/ एक वर्षंचा अनुभव/ 50 बेडेड दवाखाना /bsc नर्सिंग

पगार – 44900

वय – 30 वर्षेपर्यंत (05 Years: SC /ST 03 Years: OBC 10 Years : PWD )

परीक्षा शुल्क – 300 रुपये

नोकरीचे ठिकाण – मुंबई  TMC Mumbai Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – https://tmc.gov.in/tmh/index.php/en/home

ऑनलाईन अर्ज – Click Here