TJSB Bank Recruitment 2021 | TJSB सहकारी बँक लि. अंतर्गत प्रशिक्षणार्थी अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – TJSB सहकारी बँक लि. अंतर्गत प्रशिक्षणार्थी अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://tjsbbank.co.in/career

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – प्रशिक्षणार्थी अधिकारी

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयाची अट – 20 ते 28 वर्षापर्यंत

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नागपूर.TJSB Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 ऑक्टोबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://tjsbbank.co.in/career

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com