टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा WhatsApp Group Join Now करिअरनामा ऑनलाईन । टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS), मुंबई येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 & 31 डिसेंबर 2020, 10 जानेवारी 2021 (पदांनुसार) आहे.अधिकृत वेबसाईट – … टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस अंतर्गत विविध पदांसाठी भरती वाचन सुरू ठेवा