The Kolhapur Urban Co-Op. Bank Recruitment 2021 | कोल्हापूर अर्बन को – ऑप बँक अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – कोल्हापूर अर्बन को – ऑप बँक अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन / ऑनलाईन दोन्ही पद्धतीने करता येणार आहे. अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://kopurbanbank.com/

एकूण जागा – आवश्यकतेनुसार

पदाचे नाव – मुख्य कार्यकारी अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Graduation/ MBA/ Post Graduation

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – कोल्हापूर.The Kolhapur Urban Co-Op. Bank Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Kolhapur Urban Co – Op Bank, 514 D, Gangavesh, Kolhapur. 416 002.

अर्ज करण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 नोव्हेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://kopurbanbank.com/

मूळ जाहिरात –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com