Thane Recruitment 2021 | ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 84 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – ठाणे महानगरपालिकामध्ये विविध पदांच्या 84 जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in

एकूण जागा – 84

पदाचे नाव & जागा & शैक्षणिक पात्रता –
1.फिजिशियन – 03 जागा
शैक्षणिक पात्रता – MD (मेडिसिन)/DNB

2.इंटेन्सिव्हिस्ट – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – MD (अ‍ॅनेस्थेसिया)/ MD (मेडिसिन)/DNB

3.कॉलवर ऑक्यूलोप्लास्टिक सर्जन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – MS (Opthalm)

4.कॉलवर मॅक्सिलोफेसियल सर्जन – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – MDS

5.नेफरोलॉजिस्ट – 02 जागा
शैक्षणिक पात्रता – MD (नेफरोलॉजी)

6.ENT 1
शैक्षणिक पात्रता – MS (ENT)

7.अ‍ॅनेस्थेटिस्ट – 01 जागा
शैक्षणिक पात्रता – MD (अ‍ॅनेस्थेसिया)

8.स्टाफ नर्स 40
शैक्षणिक पात्रता – GNM/B.Sc (नर्सिंग)

9.OT अटेंडंस – 04 जागा
शैक्षणिक पात्रता – (i) 12वी उत्तीर्ण (ii) 05 वर्षे अनुभव

10.वार्ड बॉय/आया 12
शैक्षणिक पात्रता – 12वी उत्तीर्ण

11.सफाई कामगार 15
शैक्षणिक पात्रता – 10वी उत्तीर्ण

नोकरीचे ठिकाण – ठाणे

वयोमर्यादा – 18 to 38 वर्षे [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

परीक्षा शुल्क – शुल्क नाही

वेतन –
1.फिजिशियन – 2,50,000/-

2.इंटेन्सिव्हिस्ट – 2,50,000/-

3.कॉलवर ऑक्यूलोप्लास्टिक सर्जन – 15,000 /-

4.कॉलवर मॅक्सिलोफेसियल सर्जन – 15,000/-

5.नेफरोलॉजिस्ट – 1,50,000/-

6.ENT – 15,000 /-

7.अ‍ॅनेस्थेटिस्ट – 15,000 /-

8.स्टाफ नर्स – 45,000/-

9.OT अटेंडंस – 20,000/-

10.वार्ड बॉय/आया – 20,000/-

11.सफाई कामगार – 20,000/-

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मे 2021

अधिकृत वेबसाईट – www.thanecity.gov.in

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

 नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com