पदवीधरांना सुवर्णसंधी ! ठाणे महानगरपालिका अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – ठाणे महानगरपालिका अंतर्गत माहिती व जनसंपर्क अधिकारी पदांच्या  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. निवड ही मुलाखत पद्धतीने होणार आहे.अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – माहिती व जनसंपर्क अधिकारी.

शैक्षणिक पात्रता – Any Graduate
Degree Journalism & Mass Communication

वयाची अट – 45 वर्षापर्यंत

वेतन – 70000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – ठाणे.Thane Municipal Corporation Recruitment 2022

निवड करण्याची पद्धत – मुलाखत

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – ठाणे महानगरपालिका ठाणे, मुख्य आस्थापना विभाग, प्रशासकीय भवन, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 फेब्रुवारी  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://thanecity.gov.in/

मूळ जाहिरात – PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com