Business Success Story : अवघ्या 7 महिला अन् 80 रुपयांचं कर्ज; आज करतात करोडोंची उलाढाल; ‘लिज्जत’ पापडची कशी झाली सुरुवात

Business Success Story of Lijjat Papad

करिअरनामा ऑनलाईन । पापड म्हणलं की ओठावर (Business Success Story) एकच नाव येतं ते म्हणजे ‘लिज्जत पापड’. हा ब्रॅंड आज कोटीत उलाढाल करत आहे. या व्यवसायाने सन 2019 मध्ये 1600 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 2021 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, लिज्जत पापडने देशभरात 45,000 महिलांना रोजगार दिला आहे. ज्या दररोज 4.8 दशलक्ष म्हणजेच 48 लाख पापड … Read more

Menstrual Leave : महिलांना मासिक पाळीची मिळणार पगारी सुट्टी? वाचा काय आहे कोर्टाचं म्हणणं

Menstrual Leave

करिअरनामा ऑनलाईन । महिलांना मासिक पाळी दरम्यान शाळा आणि कामाच्या (Menstrual Leave) ठिकाणी सुट्टी मिळण्याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती . शैलेंद्र मणी त्रिपाठी यांनी महिलांच्या नाजूक दिवसांबाबत सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. दरम्यान सुप्रीम कोर्टाने मासिक पाळीतील रजेबाबतच्या याचिकेवर सुनावणी करण्यास नकार दिला आहे. मासिक पाळीमुळे विद्यार्थिनी आणि कामाच्या ठिकाणी … Read more

Business Success Story : फॅशनच्या दुनियेतील चमकता तारा रितू कुमार; 50 हजारांच्या भांडवलातून करोडोंची कमाई

Business Success Story Ritu Kumar

करिअरनामा ऑनलाईन । महिला प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत (Business Success Story) आहेत. एवढच नव्हे तर पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रातही महिला चमकदार कामगिरी करत आहेत. जर आपण फॅशन डिझायनिंगबद्दल बोललो, तर भारतात असे अनेक फॅशन डिझायनर्स आहेत, ज्यांच्या डिझायनिंगने देशातच नाही तर परदेशातही धूम केली आहे. भारतीय महिला फॅशन डिझायनर्स प्रत्येक प्रकारच्या स्पर्धेत उतरत आहेत; … Read more

Women Empowerment : ‘या’ रेल्वे स्टेशनचं जगाला वाटतं कौतुक!! कारण… इथे सर्व कामे महिलाच करतात मॅनेज; पहा कसं?

Women Empowerment (1)

करिअरनामा ऑनलाईन । आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या (Women Empowerment) बरोबरीने खांद्याला खांदा लावून कामात आघाडी घेताना दिसतात. महिलांनी त्यांच्यातील अंगभूत कौशल्यामुळे प्रत्येक क्षेत्रात आपली मोहोर उमटवली आहे. आपल्या देशात असे एक रेल्वे स्थानक आहे जिथे संपूर्ण देखभाल महिला कर्मचाऱ्यांकडून केली जाते. केवळ तिकीट विक्रेतेच नाही तर तिकीट कलेक्टर, स्टेशन मास्तर, स्वच्छता कर्मचारी यांसह सर्व … Read more