UPSC Toppers : हे आहेत 7 वर्षातील UPSC टॉपर्स; कोणाला मिळाले किती मार्क? जाणून घ्या कोण आहे बेस्ट…

UPSC Toppers

करिअरनामा ऑनलाईन । UPSC नागरी सेवा परीक्षा ही (UPSC Toppers) जगातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यासाठी देशातील लाखो उमेदवार जीव तोडून मेहनत करतात. मेहनत करूनही आपली निवड होईलच याची शाश्वती नसते. परंतु असे काही उमेदवार आहेत जे यूपीएससीमध्ये अव्वल आले आहेत. गेल्या 7 वर्षात UPSC मध्ये टॉप करून IAS अधिकारी झालेल्या उमेदवारांनी प्रत्येक पेपरमध्ये … Read more

Civil Services Guidance : आता प्रत्येक जिल्ह्यात उघडणार स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र

Civil Services Guidance

करिअरनामा ऑनलाईन । बार्टीच्या माध्यमातून राज्यात प्रत्येक (Civil Services Guidance) जिल्ह्यात सामाजिक न्याय भावनात स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. यूपीएससीचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणाऱ्या दिल्लीतील नामवंत संस्थांसह देशभरातील नामवंत संस्था तसेच विविध विद्यापीठे यांच्याशी करार करण्यात येणार आहे. राज्यात प्रथमच एखाद्या  विभागाच्या वतीने स्वतंत्र स्पर्धा परीक्षा केंद्र सुरु करण्यात येत आहे. स्पर्धा … Read more

 How to Prepare for UPSC : 12वीनंतर अशी करा UPSC ची तयारी; कोणती पुस्तके आहेत महत्वाची?

How to Prepare for UPSC

करिअरनामा ऑनलाईन । देशातील प्रत्येक तरुणाला IAS अधिकारी (How to Prepare for UPSC) होण्याची इच्छा असते. पण जे अपार मेहनत, कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द ठेवतात असेच लोक IAS होतात. आपल्या देशात केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत IAS होण्यासाठी परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा देण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी जीव तोडून मेहनत करतात. खूपच कमी … Read more

UPSC CMS Recruitment : UPSC अंतर्गत ‘या’ पदावर होणार नवीन उमेदवारांची निवड; 1261 जागांसाठी ऑनलाईन करा Apply

UPSC CMS Recruitment

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ने नवीन भरती जाहीर (UPSC CMS Recruitment) केली आहे. UPSC अंतर्गत CMS परीक्षा 2023 करिता वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 1261 रिक्त जागा भरण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 मे 2023 आहे. आयोग – संघ लोकसेवा आयोग … Read more

UPSC ESE Mains 2023 : UPSC मेन्सची तारीख जाहीर; कधी होणार परीक्षा?

UPSC ESE Mains 2023

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC ESE Mains 2023) इंजिनीअरिंग सर्व्हिस एक्झामिनेशनच्या मेन्स 2023 च्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. परीक्षा 25 जून 2023 रोजी घेतली जाईल आणि ती दोन शिफ्टमध्ये घेतली जाईल. पहिली परीक्षा सकाळी 9 ते दुपारी 12 आणि दुसरी परीक्षा दुपारी 2 ते 5 वाजताच्या दरम्यान होईल. यासंदर्भात ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने … Read more

IAS Success Story : शाळेत असतानाच IAS व्हायचं ठरवलं; उत्तराखंडच्या अर्पितने 20वी रँक मिळवून जिद्द पूर्ण केलीच

IAS Success Story Arpit Chauhan

करिअरनामा ऑनलाईन । UPSCची परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या प्रत्येक (IAS Success Story) उमेदवाराचा प्रवास हा खास असतो. आज आम्ही तुम्हाला उत्तराखंडच्या अर्पित चौहानची गोष्ट सांगणार आहोत, ज्याने या परीक्षेत चांगली रँक मिळवली आणि अवघ्या तिसऱ्या प्रयत्नात तो पास झाला. चला तर मग त्याच्या प्रवासावर एक नजर टाकूया. शाळेत असतानाच IAS होण्याचं ठरवलं (IAS Success Story) अर्पित … Read more

UPSC Recruitment 2023 : UPSC ने केली नवीन भरतीची घोषणा; कोणती आणि किती पदे भरणार? घ्या संपूर्ण माहिती

UPSC Recruitment 2023

करिअरनामा ऑनलाईन । संघ लोक सेवा आयोगाने विविध रिक्त पदांवर भरतीची (UPSC Recruitment 2023) घोषणा केली आहे. या भरतीच्या माध्यमातून फोरमॅन, उपसंचालक, सहायक नियंत्रक, कामगार अधिकारी पदांच्या एकूण 74 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2023 आहे. आयोग – संघ लोकसेवा … Read more

IAS Success Story : ‘मुलगीच खरा वंशाचा दिवा’… मुलीचा जन्म अशुभ मानणाऱ्या कुटुंबातील कन्या झाली IAS

IAS Success Story Shweta Agarwal

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या कथेतील श्वेता अग्रवाल हिने (IAS Success Story) तीनदा UPSC परीक्षा दिली आहे. या परीक्षा ती तीन वेळा उत्तीर्ण झाली आणि तिची निवड देखील झाली. पण तिला तिच्या आवडीचे IAS पद मिळेपर्यंत तिने हार मानली नाही आणि आपले प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर 2016 मध्ये तिला IAS पद मिळाले. श्वेता अग्रवाल यांचं बालपण … Read more

 लग्नानंतर अवघ्या 15 दिवसांनी पतीने सोडलं; ती जिद्दीनं बनली IAS अधिकारी

Inspirational Story । एका मुलीच्या आयुष्यात लग्न ही खूप मोठी गोष्ट असते. लग्न होऊन मूल झाल्यानंतर एका महिलेचे आयुष्य पूर्णत्वास जाते. असा समज आजही समाजामध्ये पाहायला मिळतो. जर पतीने पत्नीला सोडून दिल्यास त्या महिलेचे आयुष्य खूप हाल-अपेष्टाने जात असल्याचा समज आहे. भारतीय समाजामध्ये वट- सावित्री अशा कहाण्या प्रसिद्ध असताना, एका महिलेला सोडून देणे ही खूप … Read more

UPSC Exam : ‘आम्हाला आणखी एक संधी द्या; कोरोनामुळे आमचं नुकसान’; UPSC उमेदवारांचं सरकारला साकडं

UPSC Exam

करिअरनामा ऑनलाईन। देशातील लाखो तरुण स्पर्धा परीक्षांसाठी (UPSC Exam) जीव तोडून कष्ट घेतात; मात्र अनेकदा वयाची मर्यादा संपूनही काही विद्यार्थी पास होत नाहीत. वयाची मर्यादा संपल्यामुळे त्यांना परीक्षेचा अभ्यास सोडून द्यावा लागतो. कोरोना महामारीच्या काळात अनेक यूपीएससी परीक्षार्थींना वयाच्या अटीचा फटका बसला आहे. त्यामुळे यूपीएससी इच्छुकांनी पुन्हा एकदा एकत्र येऊन आणखी एक संधी मिळण्याची मागणी … Read more