ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! शिक्षकांच्या 40 हजार पदांसाठी भरती लवकरच; या तारखेला होणार TET परिक्षेचे आयोजन

Udhhav Thackeray

मुंबई : शिक्षण क्षेत्रात आपले भवितव्य घडवू इच्छिणाऱ्या भावी शिक्षकांना संधी उपलब्ध झाली आहे. शिक्षक पात्रता परीक्षेचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेला मान्यता देण्यात आली आहे. सध्या राज्यात शिक्षकांच्या एकुण 40 हजार जागा रिक्त आहेत. यातील पहिल्या टप्प्यात 6100 पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे. शिक्षक पात्रता परीक्षाचे आयोजन १५ सप्टेंबर २०२१ ते ३१ … Read more

ठाकरे सरकारची मोठी घोषणा! MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच मेगा भरती

Udhhav Thackeray

मुंबई : कोरोना महामारिमुळे सध्या बेरोजगारीचा प्रश्न गंभीर बनला आहे. सरकारी भरती प्रक्रियेलाही लाॅकडाऊनमुळे अडथळे तयार झाले होते. अशात पुण्यात एका स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्याच्या आत्महत्येमुळे सरकारला सरकारी भरती काढण्यास विरोधीपक्षाकडून दबाव वाढला होता. यापार्श्वभुमीवर ठाकरे सरकारने मोठा निर्णय जाहीर केला आहे. MPSC मार्फत 15,500 जागांसाठी लवकरच मेगा भरती होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री … Read more

उद्या होणार राज्यसेवेच्या परीक्षेची तारीख जाहीर – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 

Udhhav Thackeray

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२० ही परीक्षा १४ मार्च रोजी होणार होती. मात्र राज्यातील वाढत्या कोरोना घटनांमुळे राज्य सरकारने ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलली आहे. गेले काही महिने सातत्याने पुढे ढकलल्या जाणाऱ्या परीक्षेच्या तारखांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. तारीख पुढे गेल्यामुळे राज्यातील ठिकठिकाणचे विद्यार्थी आक्रमक झाले आणि आंदोलनाला … Read more

राज्यातील शाळा पुन्हा बंद? कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री निर्णय घेण्याची शक्यता

मुंबई | राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. यापार्श्वभुमीवर राज्यातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय शासन दरबारी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबत सोमवारी निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे या जिल्ह्यांतील शाळा अद्याप सुरुच झालेल्या नाहीत. तसेच अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांत कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे तेथील … Read more