Skill Development : तुम्हाला वाढत्या स्पर्धेत टिकून रहायचं आहे? तर मग नोकरीसह ‘इथून’ करता येईल कौशल्य विकास; फी आहे अगदी कमी

Skill Development

करिअरनामा ऑनलाईन । आजच्या स्पर्धेच्या युगात अनेकजण नोकरी (Skill Development) करताना इतर कौशल्ये शिकण्यावर भर देतात; जेणेकरून पगारासोबत जादा कमाई करता येते जर तुम्हालाही अभ्यास किंवा नोकरीसोबत कौशल्य प्रशिक्षण घेऊन पुढे जायचे असेल, तर ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूल’ म्हणजेच NIOS तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकते. ही शैक्षणिक संस्था तुम्हाला अगदी कमी फी मध्ये शिक्षणासोबत … Read more

Job Fair 2023 : सातारा जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यात होतोय रोजगार मेळावा; 1200 उमेदवारांना मिळणार नोकरी

Job Fair 2023 (2)

करिअरनामा ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील बेरोजगार (Job Fair 2023) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा यांच्यावतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 15 डिसेंबर 2023 रोजी हा मेळावा पार पडणार आहे. या मेळाव्यातून सुमारे 1 हजार 200 पेक्षा जास्त रिक्त पदे भरली जाणार आहेत. … Read more

महाराष्ट्रात लवकरच साकारणार सरकारी कौशल्य विद्यापीठ; मुंबईत होणार सॅटेलाइट सेंटरची निर्मिती

Skill University in Maharashtra

करिअरनामा ऑनलाईन । ‘कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमांची वाढती मागणी लक्षात घेऊन मुंबईत लवकरच सरकारी कौशल्य विद्यापीठाची (Skill University) स्थापना करण्यात येणार आहे. कौशल्य शिक्षणाचा फायदा राज्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा, यासाठी सॅटेलाइट सेंटरची निर्मिती करण्यात येईल,’ अशी माहिती आरोग्य; तसेच कौशल्यविकास मंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिली. ते एका कार्यक्रमात बोलत होते. शालेय अभ्यासक्रमात कौशल्य विषयाचा समावेश … Read more

राज्यातील तरुण उद्यमींसाठी खुशखबर! स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी राज्य सरकारचे १० लाखांचे अर्थसहाय्य घोषित

करिअरनामा । राज्यातील तरुण उद्यमींसाठी राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी येत असलेल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकार तरुणांना आर्थिक मदत करणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार तरुण उद्योजकांना स्टार्टअप्सना पेटंट मिळण्यासाठी राज्य सरकारने १० लाखांचे आर्थिक सहाय्य करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख … Read more

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 12 वी पास तरुणांसाठी काढल्या आहेत 20 हजार नोकर्‍या, करा अशाप्रकारे अर्ज

करीअरनामा । ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन इंडिया आता सुमारे 20,000 लोकांना रोजगार देणार आहे. या नेमणुका तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात आहेत. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहक सेवा विभागासाठी या नोकऱ्या तयार केल्या आहेत ज्यायोगे भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल. वास्तविक, कंपनीचा असा अंदाज आहे की येत्या 6 महिन्यांत कस्टमर्सची ट्रॅफिक वेगाने … Read more