SSC Result 2022 : हुर्रे !!! राज्याचा दहावीचा निकाल 96.94%, यंदाही मुलींनीच मारली बाजी!! कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 99.27%

SSC Result 2022

करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (SSC Result 2022) फेब्रुवारी – मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. दुपारी 1 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषदेत दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. … Read more

NIRDPR, हैदराबादद्वारे लैंगिकता मुख्यप्रवाहीकरण ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम; आत्ताच करा नोंदणी

करिअरनामा ऑनलाईन | राष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आणि पंचायती राज ही केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्या अंतर्गत एक स्वायत्त संस्था आहे, जे ग्रामीण विकास आणि पंचायती राज मधील उत्कृष्ट दर्जाचे राष्ट्रीय केंद्र आहे. या संस्थेमध्ये लैंगिकतेच्या मुख्याप्रवाहिकरण करण्यासाठी एक ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केला आहे. लैंगिक समानता मूलभूतपणे टिकाऊ विकासाशी संबंधित आहे आणि जागतिक पातळीवर मानवाधिकारांच्या पदोन्नतीसाठी … Read more

10 वी, 12 वी परीक्षा Offline होणार ! शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची विधानसभेत माहिती

मुंबई | दहावी व बारावीच्या परीक्षा आँनलाईन होणार की आँफलाईन? या संदर्भात विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता. विधानसभा सदस्यांनी या संदर्भात आज सभागृहात प्रश्न उपस्थीत केला होता. यावेळी विधानसभेत सभागृहात शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी या परीक्षा आँफलाईन होणार आहेत असे जाहीर केले. Covid-19 च्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होतील की ऑफलाईन यावर … Read more

जगातील सर्वात मोठ्या ई-कॉमर्स कंपनीने 12 वी पास तरुणांसाठी काढल्या आहेत 20 हजार नोकर्‍या, करा अशाप्रकारे अर्ज

करीअरनामा । ई-कॉमर्स दिग्गज अ‍ॅमेझॉन इंडिया आता सुमारे 20,000 लोकांना रोजगार देणार आहे. या नेमणुका तात्पुरत्या स्वरूपात केल्या जात आहेत. अ‍ॅमेझॉन इंडियाने आपल्या ग्राहक सेवा विभागासाठी या नोकऱ्या तयार केल्या आहेत ज्यायोगे भारत आणि जागतिक स्तरावरील ग्राहकांना विना व्यत्यय ऑनलाइन शॉपिंग मिळू शकेल. वास्तविक, कंपनीचा असा अंदाज आहे की येत्या 6 महिन्यांत कस्टमर्सची ट्रॅफिक वेगाने … Read more