NMC Recruitment 2021 | नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांच्या 77 जागांसाठी भरती
करिअरनामा ऑनलाईन – नागपूर महानगरपालिका-NUHM अंतर्गत विविध पदांच्या 77 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.nmcnagpur.gov.in/ एकूण जागा – 77 पदाचे नाव & जागा – 1.विशेषज्ञ – 07 जागा 2. पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 08 जागा 3. प्रयोगशाळा तंत्रज्ञ … Read more