NHM Nashik Recruitment 2021 | राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत भरती
करिअरनामा ऑनलाईन – राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 03 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 07 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://zpnashik.maharashtra.gov.in/ एकूण जागा – 03 पदाचे नाव – ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर (ब्लॉक/ जिल्हा/आशा कार्यक्रम). शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी,B.COM. वयाची अट … Read more