Success Story of IAS Anju Sharma: 12 वीत झाली नापास… तरीही सोडली नाही जिद्द; 22व्या वर्षी झाली IAS

Success Story of IAS Anju Sharma

करिअरनामा ऑनलाईन । UPSC ची परीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एका लढाईसारखी मानली जाते. (Success Story of IAS Anju Sharma) छोटीशी चूकदेखील विद्यार्थ्याची संधी हिरावून घेऊ शकते. अनेकदा नशीब, श्रम आणि संधी या गोष्टींनी साथ दिली, तरी अनेकांना पहिल्या प्रयत्नात यश मिळतं असं नाही; पण वारंवार प्रयत्न केल्यास यश नक्कीच मिळतं. केवळ अव्वल विद्यार्थीच या परीक्षेत यश … Read more

IAS Success Story: फुल टाइम जॉब करत बनली IAS; जाणून घ्या अपर्णा रमेश यांचा प्रेरणादायी प्रवास

IAS Aparna Ramesh

करिअरनामा ऑनलाईन । होय हे शक्य आहे…! फुल टाइम नोकरी करत UPSC परीक्षांची तयारी करून पास होणं; शक्य आहे का? तर होय हे शक्य आहे. (Success Story of IAS Aparna Ramesh) ही किमया केलीय अपर्णा रमेश यांनी. अपर्णा रमेश मूळच्या कर्नाटकातील. त्यांनी पूर्णवेळ नोकरी करून UPSC परीक्षेची तयारी केली. एवढेच नाही तर All India Ranking … Read more

UPSC Success Story : डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले; पण पहिल्याच प्रयत्नात बनली IAS

IAS Rushita Gupta

करिअरनामा ऑनलाईन। ‘जीवन म्हणजे अनिश्चितता’; असं मानणाऱ्या ऋषिताच्या आयुष्यात तिने जी काही कल्पना केली होती त्यापेक्षा वेगळंच घडत गेलं. पण आव्हानाला न घाबरणाऱ्या ऋषिताने आयुष्यातील प्रत्येक बदल स्वीकारला आणि त्याला समर्थपणे तोंड दिलं. जर तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची सवय असेल आणि एखाद्या गोष्टीचा ध्यास असेल तर तुम्हाला यश नक्कीच मिळतं. हे सिध्द करून दाखवलंय दिल्लीच्या … Read more

IAS Success Story : अपयश आलं तरी खचल्या नाहीत; संघर्षातून मीरा के बनल्या IAS

Meera K IAS

करिअरनामा ऑनलाईन। तुम्ही UPSC उमेदवारांच्या अनेक यशोगाथा वाचल्या असतील आणि ऐकल्याही असतील. पण आज आम्ही तुमच्यासाठी अशा संघर्षाची कहाणी घेऊन आलो आहोत, ज्यांनी सतत अपयश येऊनही हार मानली नाही आणि UPSC च्या परीक्षेत यश खेचून आणलंच. हि कहाणी आहे IAS मीरा के यांची. मीरा यांनी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या UPSC च्या परीक्षेत संपूर्ण भारतातून AIR-6 … Read more

यशोगाथा: पहिल्या 3 प्रयत्नात पूर्व परीक्षासुद्धा पास झाली नाही; चौथ्या प्रयत्नात देशात टॉपर येऊन रुची बनल्या IAS अधिकारी

करिअरनामा ऑनलाईन | यूपीएससी परीक्षा ही देशातील खूप कठीण असलेल्या परिक्षापैकी एक आहे. एखाद्याला पटकन यश मिळते तर, एखाद्याला वेळ लागतो. ज्यांना वेळ लागतो त्यांना बर्‍याच आव्हानांचा सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका उमेदवाराची कहाणी सांगणार आहोत! ज्यांनी सर्व प्रकारच्या अडचणीनंतरही हार मानली नाही व प्रयत्न सुरू ठेवले. जिचे नाव रुचि बिंदल आहे. … Read more