राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहे. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती

मीरा-भाईंदर महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.   पदांनुसार पात्र  इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

सफदरजंग हॉस्पिटल व वर्धमान महावीर मेडिकल कॉलेजमध्ये भरती

सफदरजंग हॉस्पिटल व वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज नवी दिल्ली येथे सहायक प्राध्यापक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी

केंद्रीय लोकसेवा आयोगाने भारतीय आर्थिक सेवा (IES) परीक्षेची अधिसूचना जारी केली आहे. भरतीसाठी संयुक्त प्रवेश परीक्षा 16 ऑक्टोबर 2020 पासून सुरू होणार आहे.

 श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत विविध पदांसाठी भरती

श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट अंतर्गत  श्री साईबाबा कॉलेज, अहमदनगर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत 26 जागांसाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगअंतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिका व आदिवासी विकास  विभागाकरिता विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

DBSKKV मध्ये ८ वी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी

बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठअंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये 2000 पदांसाठी मेगाभरती

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन  (Email) पद्धतीने अर्ज करायचा आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगांतर्गत ‘अनुवादक’ पदासाठी भरती

महाराष्ट्र लोकसेवा अयोगांतर्गत अनुवादक पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.