Central Warehousing Corporation Recruitment 2025: सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन अंतर्गत 179 रिक्त जागांसाठी भरती सुरू; ऑनलाईन करा APPLY

करियरनामा ऑनलाईन। सेंट्रल वेअरहाउसिंग कॉर्पोरेशन (CWC) अंतर्गत नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. (Central Warehousing Corporation Recruitment 2025)या जाहिराती अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी, लेखापाल, अधीक्षक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या एकूण 179 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 जानेवारी 2025 ही आहे. या भरतीसाठी आवश्यक … Read more