Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2021 | अकाउंटंट पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन । ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, चंद्रपूर (महाराष्ट्र) येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 फेब्रुवारी 2021 आहे. अधिक माहितीसाठी https://mahaforest.gov.in/ ही वेबसाईट बघावी.Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2021

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – अकाउंटंट कम टॅली ऑपरेटर, गेट व्यवस्थापक

पद संख्या – 3 जागा

 पात्रता –  मूळ जाहिरात बघावी.

नोकरी ठिकाण – चंद्रपूर

वेतन – 20,000 रुपये

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन Tadoba Tiger Reserve Chandrapur Bharti 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 फेब्रुवारी 2021

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://mahaforest.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यकारी संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, माता मंदिर जवळ, मूळ रोड, चंद्रपूर – 442401

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com