पदवीधरांना मोठी संधी ! श्री विले पार्ले केलवणी मंडळ मुंबई मध्ये भरती

करिअरनामा ऑनलाईन – श्री विले पार्ले केलवणी मंडळ मुंबई अंतर्गत विविध पदांच्या 15 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.svkm.ac.in/

एकूण जागा – 15

पदाचे नाव – शारीरिक शिक्षण प्रशिक्षक, सहायक ग्रंथपाल, सहायक टीपीओ, सहायक निबंधक, रिसेप्शनिस्ट, प्रयोगशाळा सहाय्यक

शैक्षणिक पात्रता – Master degree in relevant relented areas, graduate, degree & diploma in pharmacy (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी)

वयाची अट – माहिती उपलब्ध नाही

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – धुळे

निवड करण्याची पद्धत – मुलाखतीद्वारे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://www.svkm.ac.in/

मूळ जाहिरात –   pdf

ऑनलाईन अर्ज करा –  click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://www.careernama.com