Supreme Court Recruitment : सुप्रीम कोर्टात ‘या’ पदावर भरती; काय आहे पात्रता?

करिअरनामा ऑनलाईन । भारताच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court Recruitment) रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून न्यायालयीन सहाय्यक पदाच्या एकूण 11 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

संस्था – सर्वोच्च न्यायालय (Supreme Court)

भरले जाणारे पद – न्यायालयीन सहाय्यक

पद संख्या – 11 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 डिसेंबर 2022

आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे . (मूळ जाहिरात वाचा.)

वय मर्यादा – 18 ते 30 वर्षे

अर्ज पाठविण्याचा पत्ता – रजिस्ट्रार, सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया, टिळक मार्ग, नवी दिल्ली-110001

आवश्यक शैक्षणिक पात्रता – (Supreme Court Recruitment)

न्यायालयीन सहाय्यक Bachelor of Engineering/Bachelor of Technology in Computer Science/Information Technology from a recognised University or equivalent and 1 year experience in the field of computerisation.
OR

Master’s Degree in Computer Application/M.Sc. in Computer Science from a recognised University or equivalent and 1 year experience in the field of computerisation.

OR

B.Sc. in Computer Science/BCA with First Class or atleast 60% marks in aggregate from a recognized University or equivalent and 1 year (Supreme Court Recruitment) experience in the field of computerisation

Degree in Law from a recognised University will be preferred and considered as an additional qualification.

मिळणारे वेतन –

न्यायालयीन सहाय्यक Pay Level 7 of Pay Matrix with initial basic pay of Rs. 44,900/- plus other allowances as admissible under the rules (approximate Gross Salary with HRA – Rs. 80,803/- p.m.).

असा करा अर्ज –

  1. उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. विहित तारीख आणि वेळेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही आणि या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार स्वीकारला जाणार नाही. (Supreme Court Recruitment)
  3. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  4. अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  5. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2022 आहे.

निवड प्रक्रिया –

Written (Objective Type) Test comprising questions relating to General English, General Awareness, Reasoning and Quantitative Aptitude

Objective Type Technical Aptitude Test

Practical Aptitude Test (Supreme Court Recruitment)

Interview (No TA/DA will be payable to the candidates for appearing in the Examination/Interview.)

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – main.sci.gov.in

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com