पदवीधरांना संधी ! भारतीय सर्वोच्च न्यायालयात ‘कोर्ट असिस्टंट’ पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – भारतीय सर्वोच्च न्यायालयात ‘कोर्ट असिस्टंट’ पदांच्या 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मे 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://main.sci.gov.in/

एकूण जागा – 25

पदाचे नाव – कोर्ट असिस्टंट (ज्युनियर ट्रांसलेटर)

शैक्षणिक पात्रता – (i) इंग्रजी विषयासह संबंधित विषयात पदवी (ii) ट्रांसलेशनचा 02 वर्षे अनुभव (iii) संगणक कार्यामध्ये प्रवीणता आणि संबंधित कार्यालयाचे ज्ञान

वयाची अट – 01 जानेवारी 2021 रोजी 18 ते 32 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

वेतन – नियमानुसार

अर्ज शुल्क – General/OBC – 500/- [SC/ST/PWD/ExSM – ₹250/-]

नोकरीचे ठिकाण – दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 मे  2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – https://main.sci.gov.in/

मूळ जाहिरात – pdf 

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com