सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक लि. अंतर्गत विविध पदांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन ।सुंदरलाल सावजी अर्बन को-ऑप बँक लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – https://sundarlalsawjibank.com/

Sunderlal Sawji Urban Co-op Bank Ltd. Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील – 

पदाचे नाव – सरव्यवस्थापक, अधिकारी

पद संख्या – 7 जागा

 पात्रता – मूळ जाहिरात बघावी.

वयाची अट – 

सरव्यवस्थापक – 35 ते 50 वर्ष

अधिकारी – 30 ते  40 वर्ष

नोकरी ठिकाण – जिंतूर, जि. परभणी. Sunderlal Sawji Urban Co-op Bank Ltd. Recruitment 2020

हे पण वाचा -
1 of 17

अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 नोव्हेंबर 2020 

मूळ जाहिरात – PDF

ई-मेल पत्ता – [email protected]

अधिकृत वेबसाईट – https://sundarlalsawjibank.com/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

यवतमाळ वनविभागामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती

ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत 57 पदांसाठी भरती

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकाव WhatsApp करा आणि लिहा HelloJob.

करिअरनामा आता टेलिग्रामवरही आहे. आमचं चॅनेल (@careernamaofficial) करण्यासाठी येथे क्लिक करा  आणि नोकरी व करिअर विषयी सर्व महत्त्वाचे अपडेट मिळवा.

अधिक माहितीसाठी पहा - https://www.careernama.com