State Family Welfare Bureau Pune Recruitment 2021 | राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो पुणे अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – राज्य कुटुंब कल्याण ब्यूरो पुणे अंतर्गत राज्य कार्यक्रम समन्वयक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 08 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.arogya.maharashtra.gov.in/

एकूण जागा – 01

पदाचे नाव – राज्य कार्यक्रम समन्वयक

शैक्षणिक पात्रता – Postgraduate preferably in Social Science / Life Sciences/ Nutrition/ Medicine/ Health Management

वयाची अट – 43 वर्षापर्यंत

वेतन – 45000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – पुणे.State Family Welfare Bureau Pune Recruitment 2021

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन (ई-मेल)

अर्ज पाठविण्याचा ई-मेल पत्ता – [email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 डिसेंबर 2021 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://www.arogya.maharashtra.gov.in/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com