12 वी पास असणाऱ्यांना SSC अंतर्गत 4726 जागांसाठी मेगाभरती ; अर्ज करण्याची उद्या शेवटची तारीख

Get real time updates directly on you device, subscribe now.

करिअरनामा ऑनलाईन ।स्टाफ सिलेक्शन कमिशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 डिसेंबर 2020 आहे.अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

पदाचा सविस्तर तपशील – 

परीक्षेचे नाव – Combined Higher Secondary Level Exam 2020

1 ) पदाचे नाव –  Lower Division Clerk (LDC) / Junior Secretarial Assistant (JSA)

पात्रता –12th Std pass / HSC

वयाची अट – 27 वर्ष

वेतन – 19,900 – 63,200 रुपये

2) पदाचे नाव – Postal Assistant (PA) / Sorting Assistant (SA)

पात्रता –12th Std pass / HSC

वयाची अट – 27 वर्ष

वेतन –  25,500 – 81,100 रुपये

3) पदाचे नाव –  Data Entry Operator (DEO)

पात्रता –12th Std pass / HSC

वेतन – 29,200 – 92,300 रुपये

पदसंख्या –  4726 जागा

शुल्क – खुला वर्ग – 100 रुपये ( SC /ST /महिला –  शुल्क नाही )

नोकरीचे ठिकाण – Across India

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

Get real time updates directly on you device, subscribe now.