SSB Recruitment 2020 | वरिष्ठ फील्ड अधिकारी पदासाठी भरत जाहीर

करिअरनामा ऑनलाईन ।सशस्त्र सीमा बल अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2021  आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – वरिष्ठ फील्ड अधिकारी

पद संख्या – 2 जागा

 पात्रता –  पदवीधर

नोकरीचे ठिकाण – बेंगलोर, जयपूर, कलकत्ता

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 फेब्रुवारी 2021 

मूळ जाहिरात – PDF

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://www.ssbrectt.gov.in/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कमांडनॅटन (पर्स -II), महानिदेशालय, शास्त्रा सीमा बाल, पूर्व ब्लॉक-व्ही, आर.के. पुरम, नवी दिल्ली – 110066

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com