10 वी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी; SSB अंतर्गत 1 हजार 552 जागांसाठी बंपर भरती

करिअरनामा ऑनलाईन । दहावी उत्तीर्ण झालेल्या तरुणांना सरकारी नोकरी मिळण्याची मोठी संधी आहे. सशस्त्र सीमा दलात (SSB) कॉन्स्टेबल ट्रेड्समनच्या वेगवेगळ्या रिक्त पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे.या रिक्त जागांसाठी एकदा अर्ज प्रक्रिया राबवण्यात आली होती. आता एसएसबीने पुन्हा अर्ज प्रक्रियेसाठी लिंक रिओपन केली आहे. अद्याप ज्यांना अर्ज करता आलेला नाही, अशा उमेदवारांना संधी आहे. रिक्त जागांचा तपशील, नोटिफिकेशन आणि अर्जाच्या थेट लिंक्स दिल्या आहेत.

पदांचा सविस्तर तपशील –

कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) पुरुष – ५७४ पदे

कॉन्स्टेबल (लॅब सहाय्यक) – २४ पदे

कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय) – १६१ पदे

कॉन्स्टेबल (आया) महिला – ५ पदे

कॉन्स्टेबल (सुतार) – ३ पदे

कॉन्स्टेबल (प्लंबर) – १ पद

कॉन्स्टेबल (पेंटर) – १२ पदे

कॉन्स्टेबल (टेलर) – २० पदे

कॉन्स्टेबल (चांभार) – २० पदे

कॉन्स्टेबल (माळी) – ९ पदे

कॉन्स्टेबल (कुक) पुरुष – २३२ पदे

कॉन्स्टेबल (कुक) महिला – २६ पदे

कॉन्स्टेबल (धोबी) पुरुष – ९२ पदे

कॉन्स्टेबल (धोबी) महिला – २८ पदे

कॉन्स्टेबल (न्हावी) पुरुष – ७५ पदे

कॉन्स्टेबल (न्हावी) महिला – १२ पदे

कॉन्स्टेबल (सफाई कर्मचारी) पुरुष – ८९ पदे

कॉन्स्टेबल (सफाई कामगार) महिला – २८ पदे

कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर)पुरुष – १०१ पदे

कॉन्स्टेबल (वॉटर कॅरिअर) महिला – १२ पदे

कॉन्स्टेबल (वेटर) पुरुष – १ पद

पात्रता – दहावी / मॅट्रिक उत्तीर्ण ,ड्रायव्हिंग लायसन्स , लॅब असिस्टंट कोर्स प्रमाणपत्र

शुल्क – खुला वर्ग – १०० रुपये, राखीव वर्ग – शुल्क नाही

निवड प्रक्रिया – लेखी परीक्षा, ट्रेड परीक्षा आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणीच्या आधारे निवड केली जाईल.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० डिसेंबर २०२०

ऑनलाईन अर्ज करा – click here

अधिकृत वेबसाईट – http://ssb.nic.in

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहाhttps://careernama.com