SSB GD Recruitment 2022 : 10 वी पासना मिळणार सरकारी नोकरी; सशस्त्र सीमा बलमध्ये होणार मोठी भरती

करिअरनामा ऑनलाईन। सशस्त्र सीमा बल येथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (SSB GD Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कॉन्स्टेबल (सामान्य कर्तव्य) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख लवकरच जाहीर होईल.

संस्था – सशस्त्र सीमा बल (Sashastra Seema Bal)

भरले जाणारे पद –

कॉन्स्टेबल सामान्य कर्तव्य (Constable General Duty)

पद संख्या – 399 पदे

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव – (SSB GD Recruitment 2022)

  • कॉन्स्टेबल सामान्य कर्तव्य (Constable General Duty) –

उमेदवारांनी संबंधित पदानुसार दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच Sports Qualification मध्ये उमेदवारांना शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

वय मर्यादा –

या भरतीसाठी वयोमर्यादा 18 वर्षे ते 23 वर्षे आहे.

वयाच्या गणनेसाठी महत्त्वाची तारीख ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

शासनाच्या नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. (SSB GD Recruitment 2022)

आवश्यक कागदपत्रे –

Resume

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख – लवकरच जहीर होईल

काही महत्वाच्या लिंक्स –

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

अधिकृत वेबसाईट – https://ssb.gov.in/

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://www.ssbrectt.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com