स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत ‘सहायक प्राध्यापक’ पदासाठी भरती

करिअरनामा ऑनलाइन- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, अंतर्गत सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 8 डिसेंबर 2020 आहे. अधिकृत वेबसाईट – http://www.srtmun.ac.in/en/

SRTMUN Recruitment 2020

पदाचा सविस्तर तपशील –

पदाचे नाव – सहायक प्राध्यापक

पद संख्या-18

पात्रता – 1)B.A(english,hindi,marathi, economicas , sociology)

2)B.B.A(english, marathi,hindi,)

3)B.B.A

4)B.S.C(computer)

नोकरी ठिकाण – नांदेड.  SRTMUN Recruitment 2020

अर्ज पद्धती-ऑफलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 डिसेंबर 2020

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.srtmun.ac.in/en/

अर्ज पाठविण्याचा पत्ता – निबंधक, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, विष्णुपुरी, नांदेड,पिनकोड-४३१६०६

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन अंतर्गत ‘अप्रेंटिस’ पदांच्या 436 जागांसाठी भरती

(DPSDAE) अणु उर्जा विभाग, खरेदी व स्टोअर्स अंतर्गत 74 जागांसाठी भरती

राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान संस्थेंतर्गत 55 जागांसाठी भरती