SRTMUN Recruitment 2021 | स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत विविध पदांच्या 04 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 मे 2021 आहे.अधिकृत वेबसाईट -http://www.srtmun.ac.in/en/

एकूण जागा – 04

पदाचे नाव & जागा –
1.डीन – 01
2.संचालक – 02
3.वित्त आणि लेखा अधिकारी – 01

शैक्षणिक पात्रता –
1.डीन (Dean) – An eminent scholar with Ph.D. qualification(s) in the concerned/ allied/ relevant discipline

2.संचालक (Director) – who is holding the post of professor or principal or equivalent position in any university

3.वित्त आणि लेखा अधिकारी (Finance & Accounts Officer) – A person who is a Chartered Accountant or a Cost Accountant, with professional experience of not less than five years.

वेतन – 37,400/- to 67,000/-

शुल्क – नाही

अर्ज पाठविण्याचा पत्ता – Registrar, Swami Ramanand Teerth Marathwada University, Dnyanteerth Vishnupuri, Nanded – 431606 (Maharashtra).

नोकरीचे ठिकाण – नांदेड.SRTMUN Recruitment 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 मे 2021

मूळ जाहिरात – PDF

अधिकृत वेबसाईट – http://www.srtmun.ac.in/en/

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com