MBBS असणाऱ्यांना सुवर्णसंधी ! इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – इंडिया सिक्योरिटी प्रेस नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 06  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज  पोहचण्याची शेवटची तारीख  28 फेब्रुवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://ispnasik.spmcil.com/

एकूण जागा – 06

पदाचे नाव – जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर.

शैक्षणिक पात्रता – MBBS/ MD

वयाची अट – 62  वर्षापर्यंत

वेतन – 55000/- to 75000/-

अर्ज शुल्क – नाही

नोकरीचे ठिकाण – नाशिक.SPMCIL Recruitment 2022

अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुख्य महाव्यवस्थापक, इंडियन सिक्युरिटी प्रेस, नाशिक रोड – 422101.

निवड करण्याची पद्धत – मुलखातीद्वारे

अर्ज करताना लागणारी कागदपत्रे – जन्माचा दाखला, शैक्षणिक योग्यता प्रमाणपत्र,अनुभव प्रमाणपत्र,intership सर्टिफिकेट

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 फेब्रुवारी 2022 आहे.

अधिकृत वेबसाईट – http://ispnasik.spmcil.com/

मूळ जाहिरात –  PDF

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com