ITI पास विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ! बँक नोट मुद्रणालया अंतर्गत भरती

करिअरनामा ऑनलाईन – बँक नोट मुद्रणालया अंतर्गत विविध पदांच्या 81 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.निवड ही ऑनलाईन परीक्षेद्वारे होणार आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 मार्च 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – https://bnpdewas.spmcil.com/Interface/Home.aspx

एकूण जागा – 81

पदाचे नाव & जागा –
1.ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी) – 60 जागा
2. ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) – 19 जागा
3.ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) – 02 जागा

शैक्षणिक पात्रता –

1.ज्युनियर टेक्निशियन (इंक फॅक्टरी) – ITI (डाईस्टफ टेक्नोलॉजी / पेंट टेक्नोलॉजी / सर्फेस कोटिंग टेक्नोलॉजी / प्रिंटिंग इंक/ प्रिंटिंग टेक्नोलॉजी)

2. ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग) – ITI (प्रिंटिंग ट्रेड)

3.ज्युनियर टेक्निशियन (इलेक्ट्रिकल/IT) – ITI (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)

वयाची अट – 18 to 25 वर्षापर्यंत

वेतन – 18780/- to 67390/-

अर्ज शुल्क – General/OBC/EWS – 600/- [SC/ST – 200/-]

नोकरीचे ठिकाण – देवास (MP)

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 मार्च   2022 आहे.

परीक्षा (Online) – एप्रिल/मे 2022

अधिकृत वेबसाईट – https://bnpdewas.spmcil.com/Interface/Home.aspx

मूळ जाहिरात –  pdf

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com