Southern Railway Recruitment 2021 | दक्षिण रेल्वे विभाग अप्रेंटिस पदांच्या 3378 जागांसाठी भरती

करिअरनामा ऑनलाईन – दक्षिण रेल्वे विभाग अप्रेंटिस पदांच्या 3378 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पध्दतीने करायचा असून,अर्ज करण्याची सुरुवात 1 जून 2021 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून आहे. अधिकृत वेबसाईट -sr.indianrailways.gov.in

एकूण जागा – 3378

पदाचे नाव आणि जागा –
1.कॅरेज वर्क्स, पेरंबूर –
2.गोल्डन रॉक कार्यशाळा – 756 जागा
3.सिग्नल अँड टेलिकॉम वर्कशॉप, पोदानूर – 1686 जागा

शैक्षणिक पात्रता –
दहावी उत्तीर्ण आवश्यक असून त्याशिवाय संबंधित ट्रेड मधील आयटीआय सर्टिफिकेट त्याच्याकडे असणे आवश्यक आहे. बारावी उत्तीर्ण असलेले उमदेवार देखील अर्ज करु शकतात, त्यासाछी फिजीक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा अभ्यास केलेला असणं आवश्यक आहे.

वयाची अट – 15 ते 24 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्‍यक आहे.फ्रेशर्स, आयटीआय आणि लॅब टेक्निशियन यांच्यासाठी वायीच अट 22 वर्ष आहे.

परीक्षा शुल्क – 100 रुपये /- (एससी, एसटी, दिव्यांग आणि महिला उमेदवारांसाठी कोणतीही फी नाही)

निवड करण्याची पद्धत –
उमेदवारांची निवड ही प्राप्त झालेल्या अर्जातून गुणवत्ता यादी तयार करुन करण्यात येणार आहे. उमेदवारांना दहावीला मिळालेले गुण आणि आयटीआय मध्ये मिळालेले गुण याच्याद्वारे गुणवत्ता यादी तयार करून निवड होईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार नाही. या पदासाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही.

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 जून 2021

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 जून 2021

अधिकृत वेबसाईट – sr.indianrailways.gov.in

ऑनलाईन अर्ज करा – click here

नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळविण्यासाठी आमच्या 8446429275 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob.

Click Here To Join Our Whatsapp Group

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com